Completed
सामाजिक कार्यक्रम
05 Aug 2026
Sindi, Rly
More Images
नयी उमंग फाउंडेशनतर्फे पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून परिसरात हिरवाई वाढवून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.