ध्येय महिला सशक्तीकरणाचे

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

समाजातील महिलांना सशक्त बनवण्याचे आमचे ध्येय

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

सक्षम महिला, समृद्ध कुटुंब आणि विकसित समाज हे आमचे ध्येय.

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

महिलांच्या स्वप्नांना बळ देऊन त्यांना यशस्वी बनवणे.

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

महिलांच्या कौशल्याला दिशा देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

महिलांच्या प्रगतीतून समाजाचा विकास साधणे हे आमचे उद्दिष्ट.

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

प्रत्येक महिलेला स्वावलंबी आणि सक्षम बनवणे हा आमचा संकल्प.

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

महिलांना कौशल्य, संधी आणि आत्मविश्वास देणे हे आमचे ध्येय.

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षमतेची नवी दिशा देणे.

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

ध्येय महिला सशक्तीकरणाचे

महिलांच्या हक्कांना, स्वाभिमानाला आणि प्रगतीला बळ देणे.

आमचे ध्येय आणि दृष्टी

समाजसेवेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत पोहचवण्याचे आमचे उद्दिष्ट

ध्येय

समाजामध्ये गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू पुरविणे.

समाजामधील शेत मजूर महिला, बालक व गरीब व्यक्ती या लोकांना उपक्रम राबवून जीवनावश्यक वस्तू व त्यांना लागणाऱ्या गरजेप्रमाणे वस्तू यांचा निःशुल्क पुरवठा करणे.

दृष्टी

तळागाळातील व्यक्तींना सशक्त बनवणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे.

सामाजिक कार्यक्रमाद्वारे किंवा उपक्रमाद्वारे समाजातील गरीब व्यक्तींना व तळागाळातील व्यक्तींना मदत पोहचविणे आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रेरणा देणे.

आमच्या पदस्थ कार्यकर्त्यांना भेटा

महिला सामर्थ्य आणि समाजसेवेच्या उद्देशाने गरजू व तळागाळातील लोकांना जीवनावश्यक मदत पोहचवणाऱ्या कार्यकर्त्या

अध्यक्ष सौ. जीवनकला ज्ञानेश्वर कुंभारे

सौ. जीवनकला ज्ञानेश्वर कुंभारे

अध्यक्ष

सचिव सौ. निर्मला राजु कमाले

सौ. निर्मला राजु कमाले

सचिव

कोषाध्यक्ष सौ. वर्षा विष्णूजी काकडे

सौ. वर्षा विष्णूजी काकडे

कोषाध्यक्ष

सदस्य

सदस्य सौ. नलिनी दुर्गादास डांगरे

सौ. नलिनी दुर्गादास डांगरे

सदस्य

सदस्य सौ. प्रिया चंद्रशेखर वाढवे

सौ. प्रिया चंद्रशेखर वाढवे

सदस्य

सदस्य सौ. प्रतिक्षा गणपत इंगळे

सौ. प्रतिक्षा गणपत इंगळे

सदस्य

सदस्य सौ. कविता विजय सावरकर

सौ. कविता विजय सावरकर

सदस्य

सदस्य सौ. शारदा विलास भट

सौ. शारदा विलास भट

सदस्य

सदस्य सौ. अर्चना राजू निनावे

सौ. अर्चना राजू निनावे

सदस्य

सदस्य सौ. कल्पना विलास समरीत

सौ. कल्पना विलास समरीत

सदस्य

सदस्य सौ. पुजा प्रदीप अवचट

सौ. पुजा प्रदीप अवचट

सदस्य

सदस्य सौ. वेशाली नितीन

सौ. वेशाली नितीन कोहाउ

सदस्य

सदस्य सौ. प्रणाली गोविंदराव घंदरे

सौ. प्रणाली गोविंदराव घंदरे

सदस्य

सदस्य सौ. ममता भाप्कर मुठाळ

सौ. ममता भाप्कर मुठाळ

सदस्य

सदस्य सौ. अर्चना पांडूरंग मणर

सौ. अर्चना पांडूरंग मणर

सदस्य

सदस्य सौ. आरती विकास कळमकर

सौ. आरती विकास कळमकर

सदस्य

सदस्य सौ. रुपाली सुनील कोहाड

सौ. रुपाली सुनील कोहाड

सदस्य

सदस्य सौ. तृप्ती नंदकिशोर शेटे

सौ. तृप्ती नंदकिशोर शेटे

सदस्य

सदस्य सौ. मोनिका अजय चौधरी

सौ. मोनिका अजय चौधरी

सदस्य

सदस्य सौ. लता अनिल उपरीकर

सौ. लता अनिल उपरीकर

सदस्य

सदस्य सौ. सरिता कृष्णा यादव

सौ. सरिता कृष्णा यादव

सदस्य

सदस्य सौ. 
प्रिया राहुल गोल्हर

सौ. प्रिया राहुल गोल्हर

सदस्य

सदस्य सौ. शारदा उत्तम बजाइत

सौ. शारदा उत्तम बजाइत

सदस्य

सदस्य सौ. प्रतीक्षा महेंद्र बेलखोडे

सौ. प्रतीक्षा महेंद्र बेलखोडे

सदस्य

सदस्य सौ. मनीषा सुनील पत्रे

सौ. मनीषा सुनील पत्रे

सदस्य

सदस्य सौ. निलीमा गणेश कटोले

सौ. निलीमा गणेश कटोले

सदस्य

आमच्या सेवा

आम्ही फक्त सेवा देत नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी गरजू आणि विविध समुदायांना जीवनावश्यक वस्तू, कौशल्ये व संसाधने उपलब्ध करून देतो

शालेय साहित्य वाटप

विद्यार्थ्यांना पुस्तके, पिशव्या, लेखनसामग्री व शालेय वस्तूंचा पुरवठा करणे

किराणा वस्तू पुरवठा

गरजू कुटुंबांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक किराणा साहित्य उपलब्ध करून देणे

जीवनावश्यक वस्तू

समाजातील गरीब व तळागाळातील व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार आवश्यक वस्तू उपलब्ध करून देणे

सामाजिक उपक्रम

विविध समाजहितार्थ कार्यक्रम राबवून गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे

आमचा प्रभाव

एकत्रित प्रयत्नांनी आम्ही समुदायांमध्ये सकारात्मक आणि अर्थपूर्ण बदल घडवत आहोत

१००+
लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या
८००+
मार्गदर्शन दिले
१२०+
कुटुंबांना आधार
१०+
सहायता कार्यक्रम राबविले

आमच्या कार्यात सहभागी व्हा आणि बदल घडवा

समाजसेवेच्या या महत्वाच्या कामात आमच्यासोबत सहभागी व्हा आणि एकत्रितपणे समुदायात सकारात्मक बदल घडवूया

नोंदणी करा