आमचे ध्येय आणि दृष्टी
समाजसेवेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत पोहचवण्याचे आमचे उद्दिष्ट
ध्येय
समाजामध्ये गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू पुरविणे.
समाजामधील शेत मजूर महिला, बालक व गरीब व्यक्ती या लोकांना उपक्रम राबवून जीवनावश्यक वस्तू व त्यांना लागणाऱ्या गरजेप्रमाणे वस्तू यांचा निःशुल्क पुरवठा करणे.
दृष्टी
तळागाळातील व्यक्तींना सशक्त बनवणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे.
सामाजिक कार्यक्रमाद्वारे किंवा उपक्रमाद्वारे समाजातील गरीब व्यक्तींना व तळागाळातील व्यक्तींना मदत पोहचविणे आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रेरणा देणे.
आमच्या स्वयंसेवकांना भेटा
महिला सामर्थ्य आणि समाजसेवेच्या उद्देशाने गरजू व तळागाळातील लोकांना जीवनावश्यक मदत पोहचवणाऱ्या कार्यकर्त्या

सौ. जीवनकला ज्ञानेश्वर कुंभारे
अध्यक्ष

सौ. निर्मला राजु कमाले
सचिव

सौ. वर्षा विष्णूजी काकडे
कोषाध्यक्ष
सदस्य

सौ. नलिनी दुर्गादास डांगरे
सदस्य

सौ. प्रिया चंद्रशेखर वाढवे
सदस्य

सौ. प्रतिक्षा गणपत इंगळे
सदस्य

सौ. कविता विजय सावरकर
सदस्य
आमच्या सेवा
आम्ही फक्त सेवा देत नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी गरजू आणि विविध समुदायांना जीवनावश्यक वस्तू, कौशल्ये व संसाधने उपलब्ध करून देतो
शालेय साहित्य वाटप
विद्यार्थ्यांना पुस्तके, पिशव्या, लेखनसामग्री व शालेय वस्तूंचा पुरवठा करणे
किराणा वस्तू पुरवठा
गरजू कुटुंबांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक किराणा साहित्य उपलब्ध करून देणे
जीवनावश्यक वस्तू
समाजातील गरीब व तळागाळातील व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार आवश्यक वस्तू उपलब्ध करून देणे
सामाजिक उपक्रम
विविध समाजहितार्थ कार्यक्रम राबवून गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे
आमचा प्रभाव
एकत्रित प्रयत्नांनी आम्ही समुदायांमध्ये सकारात्मक आणि अर्थपूर्ण बदल घडवत आहोत
आमच्या कार्यात सहभागी व्हा आणि बदल घडवा
समाजसेवेच्या या महत्वाच्या कामात आमच्यासोबत सहभागी व्हा आणि एकत्रितपणे समुदायात सकारात्मक बदल घडवूया
नोंदणी करा